In order to pay a tribute to the first Prime Minister of India, Pandit Jawaharlal Nehru, Children’s day is celebrated on his birth anniversary each year on November 14. Pandit Jawaharlal Nehru was born on November 14, 1889. His father was Motilal Nehru. Due to his love for children, he was also known as Chacha Nehru. He served as one of the principal leaders in providing the country and the youth better educational platforms and he strongly believed that children are the future of the country. He always said that children are like buds in a garden and they should be taken care of and lovingly nurtured. He always said that children are the future of the nation and citizens of tomorrow. Only through the right education can improve society in building up.

On Children’s day, parents and teachers give their students a lot of gifts as per their choice including chocolates, stationery items and all that they need. Many schools and colleges organize a lot of fests and events to make the kids enjoy their special day.

Here are the best Happy Children’s Day 2019 wishes, messages, greetings in Marathi:

 • वयाने मोठे पण मनाने लहान असलेल्या
  प्रत्येकाला बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
 • बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण..
  बालपणी होते सर्व सुखाचे धन..!!
  बालपणीच्या आठवणीत हरपते मन..
  येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण.
 • बालदिन आहे जन्मदिवस चाचा नेहरूंचा, हा दिवस आहे आमचा आवडता. आज जर चाचा नेहरू असते आमच्यासोबत तर आजचा दिवस ठरला अजूनच खास
 • टीचर टीचर आज आम्हाला काहीच म्हणू नका…आज आम्ही खूप धमाल करू…वर्षभर आम्ही तुमचं ऐकतो आज…आम्ही आमचं तुम्हाला सांगू..हॅपी चिल्ड्रन्स डे.
 • ना सकाळची चिंता होती ना संध्याकाळची, थकून शाळेतून यायचं पण पळत खेळायला जायचं. असं होतं बालपण, बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • ना रडण्याचं काही कारण नव्हतं…ना हसण्याचा काही बहाणा होता…का आम्ही झालो मोठे…यापेक्षा चांगला तर बालपणीचा काळ होता. Happy Childrens Day
 • बालपण हा असा खजिना आहे जो पुन्हा मिळणं अशक्यच. खेळणं, धिंगाणा आणि खाण्यापिण्याची धमाल…बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
 • बालपण हरवले म्हणून खंत करत बसू नका,
  हसा, रडा, पळा, धडपडा, उडया मारा, खेळा,
  उगीचच मोठे झालो हे मनावर ओढवून
  घेतलेले बंधन झुंगारून द्या..
  लक्षात घ्या हे जग आपल्यासाठी आणि आपल्यामुळे आहे,
  आपण जगासाठी नाही..
  शाळेतल्या दप्तरासारखे अख्ख्या जगाचे ओझे
  आपल्याच पाठीवर आहे असे वागू नका..
  बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
  Happy Childrens Day To All !!!
 • लहान पणी सगळेच विचारायचे तुला काय व्हायचंय?
  पण उत्तर कधी सापडलेच नाही..
  आज जर कोणी विचारले ना तर उत्तर एकच असेल,
  मला पुन्हा लहान व्हायचंय…
  बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • काही वेळा शाळा बुडवणं आणि मित्रांसोबत वेळ घालवणं चांगल असतं. कारण आता मागे वळून पाहिल्यावर कळतं की, शाळेतले मार्क नाहीतर अशा आठवणी जास्त हसवतात. या दिवशी प्रत्येक बापाला आपल्या मुलाची आठवण येते आणि म्हणूनच मला तुझी आली. Happy Baldiwas

For all the latest Lifestyle & Fashion News, download NewsX App