Ganesh Chaturthi, the Hindu festival celebrated for the birth of Lord Ganesha is celebrated all over the country and with a lot of enthusiasm in the state Maharashtra. Devotees install the deity of Lord Ganesha in their homes and later taken with a full procession and immersed in water. The festival is celebrated with great hump and pump and is followed by all the rituals.

This year Ganesh Chatturthi is falling on September 2, 2019 and is auspiciously celebrated by Marathis and here we are to help you to wish your Marathi friends and colleagues with lovely Ganesh Chaturthi messages to share on whatsapp, facebook and other social media handles:

1.
सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत , सर्वांना
सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना

2.
मूषीकवाहना मोड़का हस्ता,
चामरा करना विलंबिता सट्रा,
वामाना रूपा महेश्वरा पुत्रा,
विघ्ना विनायका पाड़ा नमस्ते
हॅपी गणेश चतुर्थी!!

3.
चत्वार्यस्य च रुपाणि चतुर्षु च युगेषु च ।
कृते दशभुजो नाम्ना विनायक इति शृत: ।
त्रेतायुगे शुक्लवर्णो षड्भुजोसौ मयूरराट् ।
सिन्धुं हत्वापालयत्सः अवतीर्य स्वालये प्रिये।

4.
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

5.
आज संकष्ट चतुर्थी
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना

6.
तुझ्या आयुश्चय्तला आनंद तय गंरायाच्या काना इतका विशाल असावा
अडचणी उन्दरा इतक्या लहान असाव्या
आयुष्य त्याचा सोन्देइत्के लामब असावे आणि
आयुस्च्यातील क्षण मोदकसारखे गोड असावे

7.
सिद्धिविनायक मजपुढे मी पाहिला
गौरीनंदन मजसमोर मी देखिला
तव कर स्पर्श्प्रसाद लाभों मजला
यास्तव सर्वस्व रे अर्पिता मी तुजला
दिशाहीन भरकटलेल्या सकलाना

For all the latest Lifestyle & Fashion News, download NewsX App